

Zero Tolerance: Maharashtra IMA Refuses to Support Doctors Implicated in NEET Scam
Sakal
सोलापूर : नीट परीक्षा घोटाळ्यात सीबीआयने कारवाई सुरु केली. तसेच या प्रकरणात जे डॉक्टर दोषी आढळले आहेत त्यांना आयएमए पाठीशी घालणार नाही अशी भूमिका आयएमएच्या महाराष्ट्र शाखेने घेतली आहे.