Solapur : छ. संभाजी महाराजांना तरुणांची आदरांजली; मूक पदयात्रेत अनवाणी सहभाग

श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथून मूक पदयात्रेसाठी मशाल प्रज्वलित करून आणण्यात आली होती. शिवस्मारक येथे मशालीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन झाल्यानंतर मूक पदयात्रेस प्रारंभ झाला. हजारो तरुणांनी या मूक पदयात्रेत अनवाणी सहभाग घेत महाराजांना आदरांजली वाहिली.
Youth pay tribute to Chhatrapati Sambhaji Maharaj with silent participation in a barefoot march."
Youth pay tribute to Chhatrapati Sambhaji Maharaj with silent participation in a barefoot march."Sakal
Updated on

सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूरतर्फे मूक पदयात्रेद्वारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान मास पूर्ण करण्यात आला. हजारो तरुणांनी या मूक पदयात्रेत अनवाणी सहभाग घेत महाराजांना आदरांजली वाहिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com