Mohol News: मोहोळ शहरातील बसस्थानक परिसरात राताेरात बसवला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा; तणाव अन् कडक पोलीस बंदोबस्त!

Heavy police bandobast in Mohol city: मोहोळमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवला; पोलिसांचा कडक बंदोबस्त
Overnight Statue Installation Triggers Tension in Mohol; Police Maintain Tight Vigil

Overnight Statue Installation Triggers Tension in Mohol; Police Maintain Tight Vigil

Sakal

Updated on

-राजकुमार शहा

मोहोळ : मोहोळ शहरातील बस स्थानक परिसरात शनिवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविल्याने शहरात मोठी तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान त्या पुतळ्यास परवानगी आहे काय? याची खातरजमा करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी शांततेसाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com