Solapur: ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईचे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे जल्लोष; विजापूर वेस येथे लाडू वाटून स्वागत
भारतीय लष्कराच्या कारवाईचे विजापूर वेस येथे लाडू वाटून स्वागत करण्यात आले.तसेच एकमेंकाना लाडू सुध्दा भरण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात यावेळी आनंदाचे वातावरण हाेते.
Muslim Brigade members celebrate Operation Sindoor with laddu distribution at Vijapur GateSakal