Chincholi-Kati Industrial Area Hit by Major Fire at Chemical Factory
sakal
मोहोळ - सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली काटी औद्योगिक वसाहतीतील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली असून, आगीत कंपनी पूर्ण जळून खाक झाली आहे. ही आग दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लागली असून, आगीचे लोट सुमारे 20 किलोमीटर अंतरावरून दिसत होते.