Marriage Fraud: विवाहापूर्वी सांगितला ५० हजार पगार; प्रत्यक्षात जावयाला ७००० रुपयेच, साेलापूरात जुळ्या बहीणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, काय घडलं!

Women harassment case in Maharashtra: विवाहानंतर आठवड्यातच उघडकीस आले खोटे दावे, जुळ्या बहिणींवर सासरच्यांचा अत्याचार
Police probe underway in Solapur after alleged murder attempt linked to marriage dispute.

Police probe underway in Solapur after alleged murder attempt linked to marriage dispute.

sakal

Updated on

सोलापूर : मुलांच्या सासरच्यांनी दोन्ही जुळी मुले कंपनीत कामाला असून त्यांना दरमहा ५० हजार रुपये पगार असल्याचे सांगितले. मुलींच्या वडिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मिरज (जि. सांगली) येथील अजय चिंतामणी व विजय चिंतामणी यांच्याशी मुलींचा विवाह थाटात लावून दिला. १० फेब्रुवारीला विवाह झाला होता. १०–१५ दिवसांतच हुंड्यासाठी मुलींच्या सासरच्यांनी दोघींनाही बेदम मारहाण केली. एकीचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात सात जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चौघांना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com