Solapur News : स्वच्छता मोहिमेत १५ टन माती, आजोरा उचलला; शहरातील मुख्य रस्त्याची स्वच्छता मोहीम
महापालिका हद्दीतील बीपीएमएसमधील प्रलंबित बांधकाम परवानगीबाबत तक्रार असल्यास आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना दर शुक्रवारी दुपारी ११ ते १२ दरम्यान नागरिकांना भेटता येणार आहे.
City Launches Massive Clean-Up: Main Road Cleared of Mud, WasteSakal
सोलापूर : महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत गुरुवारी तिसऱ्या दिवशी शहरातील विविध आठ रस्त्यांची स्वच्छता करताना १५ टन माती व आजोरा उचलण्यात आला. सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांनी विविध आठ मार्गावरील कामाची पाहणी केली.