कुर्बानीनंतर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रक्त, मांस पडणार नाही, याची दक्षता घेऊन त्याठिकाणी स्वच्छता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीवेळी शांतता समितीचे सदस्य व इतरांनी काही सूचना, समस्या मांडल्या. अधिकाऱ्यांकडून त्याचे निरसन करण्यात आले.
Authorities prepare to crack down on illegal cattle transport and sacrifice following the Commissioner’s stern warning.Sakal
सोलापूर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक करू नये. कोणीही गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी देणार नाही, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिला आहे.