
मंगळवेढा : व्होट चोरीविरोधात दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या ३०० खासदारांना बळाचा वापर करुन अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ व मंगळवेढा तालुक्यातील बोगस व चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या मतदाराबाबत कारवाई करण्याबत मंगळवेढा काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार मदन जाधव यांना निवेदन देण्यात आले.