Political activity intensifies in Mangalwedha amid controversy over AB form and party symbol.
Sakal
सोलापूर
Radde Panchayat Samiti: काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसाला घड्याळाचा ए.बी फॉर्म; मंगळवेढा तालुक्यातील रड्डे पंचायत समिती गणातील प्रकार!
Maharashtra local Body polls AB form Dispute: राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसच्या उमेदवाराला एबी फॉर्म; मंगळवेढा तालुक्यात राजकीय उलथापालथ
-महेश पाटिल
सलगर बुद्रुक,(जिल्हा सोलापूर ) : मंगळवेढा तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटा अंतर्गत येणाऱ्या रड्डे पंचायत समिती गणातील काँग्रेसच्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरताना ऐनवेळी डाववले गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून एबी फॉर्म मिळाला असल्याने,मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चर्चेला उधाण आले आहे.

