Solapur News : तीन विमाने उडाली, पण खेळण्यातली; 'सांग सांग भोलेनाथ' विमानसेवा सुरू होईल का? म्हणत काँग्रेसचे आंदोलन

पालकमंत्र्यांनी सोलापूकरांना खोटी आश्वासने दिल्याचा आरोप करण्यात आला. होटगी रोड विमानतळावरून अद्याप विमानसेवा सुरू न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सोलापूरकरांना होटगी रोड विमानतळ सुरू करण्याचे आश्वासन दिले. पालकमंत्र्यांनी तारीख पे तारीख दिले.
Congress leaders fly toy planes during protest questioning the launch of long-promised flight service.
Congress leaders fly toy planes during protest questioning the launch of long-promised flight service.Sakal
Updated on

सोलापूर : सोमवारी सकाळी होटगी रोड विमानतळावरून सोलापूर - गोवा, सोलापूर - मुंबई आणि सोलापूर - तिरुपती अशी नावांची तीन विमाने हवेत उडवण्यात आली, पण ती खेळण्यातली हवा भरलेली होती. शहर काँग्रेसने पालकमंत्र्यांचाच्या निषेधासाठी हे आंदोलन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com