

MP Praniti Shinde’s silence on Mangalvedha municipal elections sparks concern in Congress circles.
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपालिका निवडणुकीची बिगुल वाजले. महिन्यापूर्वी बैठक घेऊन निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे संकेत देणाय्रा खा.प्रणिती शिंदे यांनी ऐन निवडणुकी दरम्यान पाठ फिरवल्याने सेनापती नसल्यास सैन्य लढाई कशी करणार याबाबत काँग्रेस गोटात चिंतेचा सूर व्यक्त होऊ लागला.