nagesh dongare and madan jadhav
sakal
मंगळवेढा - सततच्या पावसाने तालुक्यातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात यावे. अशी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे केली.