

Cleanliness Award Ceremony Turns Controversial in Pandharpur
sakal
पंढरपूर : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा पुरस्कार कार्यक्रमाला एका ठेकेदाराच्या उपस्थितीवरून पंढरपूर नगरपालिकेत वादाची ठिगणी पडली आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.