

Tragic Road Mishap on Sangola–Kadlas Route Claims Lives of Husband and Wife
sakal
सांगोला : सांगोला- कडलास मार्गावरील माण नदीजवळ शनिवारी (ता. २७) दुपारी दुचाकी व ट्रेलर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. गरोदर असलेल्या पत्नीला उपचारासाठी सांगोल्यात घेऊन येत असताना हा अपघात घडला.