Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

Rules for commercial LPG use India Hotels: सोलापूरात घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर; अन्नधान्य विभागाची कारवाई
Action Against Illegal LPG Use in Solapur; Hotel Operators Face Charges

Action Against Illegal LPG Use in Solapur; Hotel Operators Face Charges

sakal

Updated on

सोलापूर : सध्या मागणीच्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर मिळत नाही. तरीपण, शहरातील चौपाट्या, हॉटेलसह अन्य खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्या आढळतात. या पार्श्वभूमीवर अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी मागील तीन दिवसांत सोलापूर शहरातील विविध भागात छापेमारी करून ५५ पेक्षा अधिक टाक्या जप्त केल्या आहेत. त्या व्यावसायिकांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com