Solapur News : साेलापुरात सोयाबीन, कांदा, कापसासाठी एक ते साडेचार हजाराचा प्रीमिअम; ‘एक रुपयात पीकविमा बंद’चा फटका

Crop Insurance Premium : शेतकऱ्यास प्रतिहेक्टरी एक हजार रुपयांचा प्रीमिअम भरावा लागेल. कांदा पिकासाठी प्रतिहेक्टरी ९० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असल्यास पाच टक्क्यांप्रमाणे साडेचार हजार रुपयांचा हिस्सा शेतकऱ्यांना भरावा लागू शकतो.
Solapur farmers face steep crop insurance premiums post ₹1 scheme cancellation.
Solapur farmers face steep crop insurance premiums post ₹1 scheme cancellation.Sakal
Updated on

सोलापूर : राज्य सरकारने ‘एक रुपयात पीकविमा’ ही योजना दोन वर्षातच गुंडाळली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खरिपात पीकविमा भरण्यासाठी सोयाबीनसाठी दोन टक्क्याप्रमाणे प्रतिहेक्टरी एक हजार रुपये, कांद्यासाठी पाच टक्क्यांप्रमाणे साडेचार हजार आणि कापसाला प्रतिहेक्टरी अडीच हजार रुपयांचा प्रीमिअम भरावा लागेल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com