
Crop Insurance Scam
Sakal
मंगळवेढा : संततदार व अतिवृष्टीच्या पावसाने तालुक्यातील बागायत क्षेत्राबरोबर फळबागायतदार शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असतानाच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत शेतकऱ्याने भरले 15 हजार 200 रुपये आणि हप्ता विमा मंजूर झाला 5994 रुपये देत निसर्गाच्या अन्याय बरोबर विमा कंपनीने देखील अन्याय करून शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे.