Solapur News : दामाजीच्या निवडणुकीतील शब्द; 12452 शेतकऱ्यांना दिले सभासदत्व : अध्यक्ष शिवानंद पाटील
Dhamaji Sugar Factory : दामाजी साखर कारखान्याच्या ३७ व्या सभेत अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी १२,४५२ नव्या शेतकऱ्यांना सभासदत्व दिल्याचा शब्द पाळल्याची ग्वाही दिली.
मंगळवेढा : दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे नवीन 12,452 शेतकऱ्यांना सभासदत्व देण्याची जबाबदारी शब्द पार पाडल्याची ग्वाही अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.