old woman anusaya jadhav new home
sakal
पंढरपूर - साहेब...तुम्हीच माझे माय बाप आहात. मला कोणी तरी मदत करा हो.... अशी आर्त हाक धोंडेवाडी (ता. पंढरपूर) येथील एका वयोवृध्द अपंग महिलेने केली होती. 80 वर्षाच्या या वृध्द महिलेची करुण व्यथा आणि आर्त हाक 'दैनिक सकाळ'मधून मांडण्यात आली होती.