
मंगळवेढा : तालुक्यात दुष्काळाची कडक तीव्रता जाणवत असून तापमानाने 40 शी पार असून अशा परिस्थितीत पाणी, आहे तर विज नाही, विज आहे पाणी नाही अशा परिस्थिती तालुक्यातील शेतकऱ्याला सामोरे जावे लागत असल्याने पाणी,वीज,रोजगाराबाबत तालुक्याला कोण वाली आहे का ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बेदरे यांनी सोशल मीडियातून उपस्थित केला.