Dattatray Bharane
sakal
मोहोळ - 'सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. खचून जाऊ नका. मी कृषी मंत्री असलो तरी स्वतः एक शेतकरी आहे. तुमच्या भावना मला समजतात, सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी केले.