DCC Election: डीसीसीचा दुग्ध मतदारसंघ हरकतींच्या भोवऱ्यात; प्रारूप मतदार यादी : सांगोला, माढा, पंढरपूर तालुके चर्चेत; एकूण ३७० हरकती

Sangola Madha And Pandharpur In Focus Over DCC Voter List: डीसीसीच्या दुग्ध मतदारसंघात ३७० हरकतींचा गोंधळ; माढा, सांगोला, पंढरपूर चर्चेत
DCC Election Draft Voter List Under Scrutiny With 370 Objections From Sangola Madha And Pandharpur Talukas

DCC Election Draft Voter List Under Scrutiny With 370 Objections From Sangola Madha And Pandharpur Talukas

sakal

Updated on: 

सोलापूर : सोलापू्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहेत. बँकेचा दुग्ध संस्था प्रतिनिधी मतदारसंघ आतापासूनच चर्चेत येऊ लागला आहे. या मतदारसंघासाठी सर्वाधिक हरकती आल्याने आतापासूनच या मतदारसंघाची चुरस वाढताना दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com