Shahajibapu Patil : ‘शिंदे साहेबांची आरक्षणाबाबत तळमळ कायम; आडकाठी कोण करीत आहे, हे तुम्हालाही माहीत’

मनोज जरांगे उपमुख्यमंत्री शिंदेवर टीका करत असताना शिंदे समर्थक माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची आंदोलनस्थळी हजेरी.
Shahajibapu Patil Meet to Manoj Jarange Patil

Shahajibapu Patil Meet to Manoj Jarange Patil

sakal

Updated on

सांगोला - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून, आंदोलनस्थळावरून जरांगे पाटील यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत असतानाच शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मंगळवारी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com