

Tehsildar Madan Jadhav
मंगळवेढा - पात्र शेतकऱ्यांना पारदर्शक, सुलभ व कागदपत्रविरहीत पध्दतीने पीक कर्ज वाटप करण्यासाठी अग्रणी बँकेकडून दि. 24 व दि. 25 डिसेंबर या दोन दिवशी तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांचे कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.