सुरेश आत्माराम कुचेकर (वय ४०, रा. सारोळा, ता. वाशी, जि. धाराशिव) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विशाल बाळू लोंढे (रा. गोजवाडा, ता. वाशी, जि. धाराशिव) असे जखमीचे नाव असून, शेषेराव कुचेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
Biker Dies in Intense Car-Bike Accident on Barshi-Yermala Roadsakal
बार्शी : बार्शी- येरमाळा रस्त्यावर पाथरी गावाजवळ दुचाकी व कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.