Solapur Politics: सोलापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा निर्णय ठरणार? विधानपरिषदेवर नवा की जुना चेहरा याची उत्सुकता, राजकीय चर्चांना उधाण!

Devendra Fadnavis Solapur visit political decision MLC seat Maharashtra: भाजपच्या जोरदार कमबॅकनंतर सोलापूर विधानपरिषद जागेसाठी नवा की जुना चेहरा यावर जिल्ह्यात चुरशीच्या चर्चा; फडणवीसांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष
Political Heat Rises in Solapur; Decision on MLC Candidate Likely Soon

Political Heat Rises in Solapur; Decision on MLC Candidate Likely Soon

esakal

Updated on

मंगळवेढा: नगरपालिका,महानगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाने जोरदार कमबॅक केल्यामुळे जिल्ह्यात भाजप ताकदवान झाला अशा परिस्थितीत विधान परिषदेला भाजपचा चेहरा कोण ? नवा की जुना असणार याविषयी जिल्ह्यात सध्या चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यात कोणाच्या नावाला ग्रीन सिंग्नल मिळणार याची चर्चा झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com