

Religious Tourism Marred by Fraud: Tuljapur Pilgrims Face Exploitation
sakal
तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणो दररोज लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने लीन होतात. मात्र, पवित्र मंदिराच्या परिसरात काही लुटारूंनी श्रद्धेचा बाजार मांडला आहे भवानीच्या दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांची बोगस पुजारी आणि एजंटांकडून सर्रास लूट केली जात आहे. या किटचा 'साम टीव्ही'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश झाला आहे.