Eknath Shinde: सत्ता मिळवण्याचा आमचा अजेंडा नाही: उपमुख्यमंत्री शिंदे, पंढरपुरात घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

Devotion Over Politics: लोकांच्या हिताची कामे करण्याची जी साधूसंतांनी शिकवण दिली आहे. त्याचे अनुकरण आम्ही करतो, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, खुर्ची मिळावी म्हणून आम्ही राजकारण आणि समाजकारण करत नाही. त्यासाठी आम्ही कधीच तो अजेंडा ठेवला नाही.
Deputy CM Eknath Shinde offers prayers at Vitthal-Rukmini temple in Pandharpur, says “Power is not our aim”
Deputy CM Eknath Shinde offers prayers at Vitthal-Rukmini temple in Pandharpur, says “Power is not our aim”Sakal
Updated on

पंढरपूर: केवळ सत्ता मिळवणे हा आमचा अजेंडा नाही. तर ज्यांनी आम्हाला खुर्चीवर बसवले, त्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचा आमचा अजेंडा आहे. लोकांची कामे करणे हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. भाजप आणि शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही मित्रपक्ष म्हणून हातात हात घालून काम करत आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com