Solapur News : पंढरपूरला जाणाऱ्या रस्त्यावरील गावांमध्ये भक्तीचा झाला गजर
वारीसाठी छोट्या-मोठ्या दिंड्या पंढरपूरच्या रस्त्यांकडे गावांमध्ये विविध मंदिरे, समाजमंदिरे, शाळा यांमधून सध्या दुपारी व रात्रीच्या वेळी विसावा घेत असल्याने अशा ठिकाणी वारकऱ्यांमुळे ही ठिकाणे फुलून गेली आहेत.
Wari Fever Grips Villages En Route to Pandharpur with Devotional FervorSakal
सांगोला : संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविकांनी पंढरीच्या आषाढ वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले असून, रस्त्यांवरून निघालेल्या दिंड्यांनी हरिनामाचा गजर करत गावागावांत भक्तिभावाचे वातावरण निर्माण केले आहे.