shivajirao kalunge and ramesh fadtare
sakal
मंगळवेढा - धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा या संस्थेने केवळ १५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत १,५०१ कोटी रुपयांच्या ठेवींचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण करण्याची उल्लेखनीय कामगिरी करून ग्राहकांचा अढळ विश्वास, पारदर्शक व शिस्तबद्ध कारभार, ग्राहकाभिमुख सेवा आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाच्या जोरावर धनश्रीने सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत मंगळवेढ्याच्या सहकार क्षेत्राच्या लौकिकातही भर घातली.