Dhangar Society : 'धनगर समाज महासंघाचा मराठा आंदोलनाला पाठिंबा'; पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट

Dhangar Leaders Meet Manoj Jarange Patil : धनगर आणि मराठा समाज वेगवेगळे नसून गावगाड्यात एकत्र एकदिलाने राहत आहेत. सध्या ओबीसीमध्ये समावेश होण्यासाठी मराठ्यांच्या नोंदी सापडत असताना आपण का विरोध करायचा ही भूमिका धनगर बांधवांची आहे.
Dhangar Mahasangh leaders meet Manoj Jarange Patil; Declare support to the Maratha reservation movement in Maharashtra.
Dhangar Mahasangh leaders meet Manoj Jarange Patil; Declare support to the Maratha reservation movement in Maharashtra.esakal
Updated on

मंगळवेढा: मराठा आरक्षणासंदर्भात २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com