
Nag Foundation rescue team catches 7.5-foot python found near Dhotri village; reptile safely released into natural habitat.
Sakal
सोलापूर: धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकूळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड परिसरात रविवारी (ता. १९) साडेसात फूटी अजगर आढळून आला. नाग फाउंडेशनच्या रेस्क्यू पथकाने या अजगाराचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.