Solapur Crime : डिजिटल बॅनर छपाई करणाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा; गमेश्वर कॉलेजमागे तिघांनी लावले फलक

अतिश बनसोडे, प्रशांत गोणेवार, विनोद इंगळे, नागेश चव्हाण आणि डिजिटल बॅनर छपाई करणारा, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रेल्वे लाईन परिसरातील संगमेश्वर कॉलेजमागे तिघांनी विनापरवाना डिजिटल फलक लावले होते.
Unauthorized banner spotted behind Ganeshwar College; four booked including printing shop operator.
Unauthorized banner spotted behind Ganeshwar College; four booked including printing shop operator.Sakal
Updated on

सोलापूर : येथील संगमेश्वर कॉलेजमागे डिजिटल बॅनर लावून शहराच्या सौंदर्यास बाधा येईल, असे कृत्य केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अतिश बनसोडे, प्रशांत गोणेवार, विनोद इंगळे, नागेश चव्हाण आणि डिजिटल बॅनर छपाई करणारा, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रेल्वे लाईन परिसरातील संगमेश्वर कॉलेजमागे तिघांनी विनापरवाना डिजिटल फलक लावले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com