RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

RSS In Solapur : संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सोलापूरमध्ये २,२७० स्वयंसेवकांनी गणवेशात पथसंचलन करत शिस्त, एकता आणि देशभक्तीचे दर्शन घडवले.
RSS 100 Years

RSS 100 Years

Sakal

Updated on

सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) पथसंचलन व उत्सवातून शतसाधनेची संघगर्जना करण्यात आली. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने गुरुवारी (ता.२) सोलापूर शहरात सात नगरांच्या स्वयंसेवकांनी गणवेशात केलेले पथसंचलन शहरवासीयांसाठी ऐतिहासिक क्षण ठरला. सोलापूर शहरातून जवळपास १४ नगरांतील २ हजार २७० स्वयंसेवकांनी पथसंचलन व शस्त्रपूजन उत्सवात सहभागी होत देशभक्तीचे, शिस्तीचे दर्शन घडवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com