tejaswini kadam and supriya jagtap
sakal
मंगळवेढा - गेल्या अनेक महिन्यापासून शिवप्रेमी नागरिकासाठी अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अखेर लोकार्पण झाले. याच दिवशी नगरपालिकेची आचारसंहिता लागू झाली. या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने प्रा. तेजस्विनी कदम व प्रा. सुप्रिया जगताप यांच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून नगराध्यक्षपदावरील आपली दावेदारी स्पष्ट करण्याची संधी मिळाली.