Advocate Komal Salunkhe Dhobale
sakal
मंगळवेढा - सरकारने केवळ या एकाच प्रकरणापुरती तत्परता न दाखवता, इतर सर्व प्रलंबित प्रकरणांचा निकालही असाच जलद गतीने लावावा, जेणेकरुन पीडितांच्या कुटुंबांना वेळेत न्याय मिळेल आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष कोमल साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केले.