

मंगळवेढा - भीमा नदीकाठची शेतीपिके उजनी धरणातून पाणी न सोडल्यामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतानाच धरणातून सोडलेले पाणी मंगळवेढा तालुक्यात येण्यापूर्वीच वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरण दिल्याने पाणीटंचाईने बेजार झालेल्या शेतकऱ्यासमोर आता खंडित वीजपुरवठ्याचे आव्हान उभे राहिले.