Madha News : सीना नदीच्या महापुरात दिव्यागांची घरे नव्याने उभारण्यासाठी सरसावले आनंद साधना प्रकल्पाचे दिव्यांग बांधव

कुर्डुवाडीतील आनंद साधना प्रकल्पाचे दिव्यांग व कार्यकर्ते सिना नदीकाठी राहणाऱ्या पूरग्रस्त भागातील दिव्यांग यांना मदत करत आहेत.
Disabled brothers of Anand Sadhana Project

Disabled brothers of Anand Sadhana Project

sakal

Updated on

माढा - तालुक्यातील कुर्डुवाडीतील आनंद साधना प्रकल्पाचे दिव्यांग व कार्यकर्ते सिना नदीकाठी राहणाऱ्या पूरग्रस्त भागातील दिव्यांग यांना मदत करत आहेत. मागील चार दिवसांपासून माढा तालुक्यातील लव्हे आणि तांदुळवाडी या गावात जाऊन दिव्यांग यांच्या बुडालेल्या घराची पाहणी व त्यांना मदत - सहयोग देण्याचा आनंद साधना प्रकल्प प्रयत्न करीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com