

Sanjay Mama Shinde Remembers Planned Diwali Padwa Meet with Ajit Dada
sakal
उपमुख्यमंत्री पवार आणि संजयमामा शिंदे यांची पहिली भेट १९८९ मध्ये झाली. तेव्हापासून ते आजतागायत प्रत्येक दिवाळी पाडव्याला शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार यांना बारामतीमध्ये भेटत असत. जिल्ह्यात अजित पवार कधीही आले तरीही हक्काने संजयमामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर आवर्जून जात असत.