Bendoor Festival in Sangola : 'मुक्या जिवांसमोर डीजे अन्‌ नर्तिकांचा धिंगाणा'; सांगोला तालुक्याच्या पश्‍चिम भागात महाराष्ट्रीय बेंदूरचे विकृत स्वरूप

Bendur Festival Takes a Disturbing Turn : सांगोला तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मात्र डीजेच्या प्रचंड आवाजाने आणि बैलांसमोर नाचणाऱ्या नर्तिकांच्या धिंगाण्याने मुक्या जिवांचा सन्मान की अपमान केला जातोय? हेच लक्षात येत नाही, अशी ज्येष्ठ मंडळींनी खंत व्यक्त केली.
"Mute animals, loud music — DJ blasts and dancers distort the true spirit of Bendur festival in Sangola."
"Mute animals, loud music — DJ blasts and dancers distort the true spirit of Bendur festival in Sangola."Sakal
Updated on

नाझरे : सांगोला तालुक्यातील पश्चिम भागात महाराष्ट्रीय बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी मुक्या जिवांचे पूजन करून त्यांना गोडधोड दिले जाते. सायंकाळी त्यांची सहभाग्य मिरवणूक काढली जाते, अशी पारंपारिक संकल्पना आहे. मात्र आधुनिक काळात या संकल्पनेला छेद देत चोपडी परिसरातील काही पशुपालकांनी डीजे आणि नर्तिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करून याला विकृत स्वरूप दिल्याचे आज भारतीय संस्कृतीमध्ये कृषी परंपरेने आलेल्या विविध सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com