DJ Sound Effects Birds: सोलापूर जिल्ह्यात २७५ प्रजातींचे विविध पक्षी आढळतात. पक्ष्यांचे कान व मज्जासंस्था माणसांपेक्षा अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांना कमी आवाजातही त्रास होतो. ६० डेसिबलची पातळी ओलांडताच आवाजाचा पक्ष्यांना त्रास होण्यास सुरवात होते.