Solapur Assault Case: साेलापुरात अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्षे कारावास; अल्पवयीन मुलीच्या गर्भाच्या ‘डीएनए’वरून आरोप झाला सिद्ध!

DNA test proves guilt in Solapur POCSO case: अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास
Representative image of a courtroom during the pronouncement of verdict.

Representative image of a courtroom during the pronouncement of verdict.

Sakal

Updated on

सोलापूर : आईविना असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून तरुणाने पीडितेच्या घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला. जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने सतत अत्याचार केला आणि त्यातून पीडिता गर्भवती राहिली. डिसेंबर २०२१ मध्ये ही घटना घडली होती. तिच्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com