

Barshi Sex Determination Case: Beed-Based Doctor Among Three Arrested
Sakal
बार्शी शहर: बार्शी तालुक्यातील जामगाव (ता. बार्शी) या हद्दीत बार्शी बुधवारी (ता. ७) बार्शी तालुका पोलिसांनी गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपाताचे साहित्य असलेले वाहन जप्त केले होते. शनिवारी तपास पथकाने केज (जि. बीड) येथील आणखी एका डॉक्टराला अटक केली आहे.