
Tulshanti Nagar: Family grief deepens after back-to-back tragedies; child survives flood.
Sakal
सोलापूर : चाटला कुटुंबीयांसाठी मंगळवार व बुधवार हे दोन्ही दिवस अतिशय वेदनादायी ठरले. मंगळवारी (ता. ९) नशिबाने घात केल्यामुळे सासूबाईंनी इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.१०) रात्रीच्या पावसाने घात केला.