
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचे राष्ट्रपिता घोषित करावे. याकामी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे साकडे घालणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली.