
कुर्डूवाडी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ३१ डिसेंबर १९३७ रोजी पंढरपूरला जाण्यासाठी कुर्डुवाडी येथे आल्यानंतर त्यांचा स्वागत समारंभ झाला. त्या छायाचित्राचे रेल प्रबंधक सी. एल. मीना यांच्या हस्ते पूजन करून कुर्डुवाडी स्थानक प्रबंधकांच्या मुख्य दालनात लावण्यात आले.