Dr. Ambedkar Jayanti Solapur : मार्ग निश्चित, अटी-शर्तींसह मिरवणुकीला परवानगी; सोलापुरात आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या मिरवणूक; पाहा कसा असेल मार्ग

Dr. Ambedkar Jayanti Procession Route and Timings in Solapur : सोलापुरात आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीचा मार्ग निश्चित करण्यात आला असून, पोलिसांनी ध्वनी, वाहतूक आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
Ambedkar Jayanti Solapur 2026 procession rules

Ambedkar Jayanti Solapur 2026 procession rules

esakal

Updated on

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त रविवारी (ता. १९) सकाळी ११ ते रात्री १२ या वेळेत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचा मार्ग निश्चित (Dr. Ambedkar Jayanti Solapur Procession) करण्यात आला असून, पोलिस प्रशासनाने अटी व शर्तींसह परवानगी दिली आहे. पोलिस उपायुक्त विनोद कबाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळांना तसे पत्र पाठवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com