Solapur News: एप्रिलमध्ये राज्यात मतदार यादी शुद्धीकरण मोहीम; दुबार, बोगस नावे वगळणार, आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा!

voter list purification drive in Maharashtra April: मतदार यादी शुद्धीकरणासाठी एप्रिलमध्ये विशेष मोहीम; दुबार नावे वगळण्याची तयारी
Electoral Roll Verification Drive Expected in April to Remove Fake Entries

Electoral Roll Verification Drive Expected in April to Remove Fake Entries

sakal

Updated on

सोलापूर : राज्यातील मतदार याद्यांमधील दुबार किंवा बोगस नावे शोधून त्यात दुरुस्ती करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष फेरपडताळणी मोहीम राबविण्याची तयारी सुरू आहे. एप्रिल महिन्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. याबाबत अद्याप आयोगाने आदेश दिले नसले तरी राज्य निवडणूक आयोग मतदार यादी शुद्धीकरणाची मोहिम राबवणार आहे. सूचना मिळताच बीएलओंना प्रशिक्षण देऊन मोहीम सुरू केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com