Solapur Crime: झाडे लावण्यावरून आठ जणांकडून मारहाण

खड्डे खोदू नको म्हणून त्या सर्वांनी मिळून मारहाण केली व भांडणात खिशातील पाच हजार रुपये काढून घेतल्याची फिर्याद आनंद भिमराव टिंगरे यांनी मंद्रुप पोलिसांत दिली. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.
Violence over tree plantation — eight assault man for trying to plant trees in disputed land.
Violence over tree plantation — eight assault man for trying to plant trees in disputed land.Sakal
Updated on

सोलापूर : शेतात झाडे लावण्यासाठी मशिनद्वारे खड्डे खोदताना परसप्पा यल्लाप्पा आसंगी, राम प्रसाप्पा आसंगी, लक्ष्मण पसरप्पा आसंगी, चंपाबाई परसप्पा आसंगी, महादेव केरप्पा होनमाने, गौराबाई केराप्पा होनमाने, मारूती शेकू मोटे, चंद्रकांत मारूती मोटे (सर्वजण रा. कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांनी झाडे लावण्यास विरोध करून शिवीगाळ केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com